उच्च न्यायालय दिल्ली अंतर्गत 150 जागांची भरती | Delhi High Court Bharti 2026
Delhi High Court Bharti 2026: दिल्ली उच्च न्यायालयाने ‘सिनियर पर्सनल असिस्टंट’ (SPA) आणि ‘पर्सनल असिस्टंट’ (PA) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण १५० रिक्त पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे, भारत आणि नेपाळचे नागरिक या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. पदवीधर उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची चांगली संधी असून, इंग्रजी … Read more