इंडियन ऑईलमध्ये 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी!
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पश्चिम विभागातील विपणन विभागामार्फत विविध अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि पदवीधर अप्रेंटिस या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये तसेच संबंधित … Read more