ISRO Recruitment 2026: ग्रॅजुएट उमेदवारांना नोकरीची संधी; ISRO मधे 244 पदांची भरती सुरू
ISRO Recruitment 2026: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये सरकारी नोकरीचे मिळवू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ISRO Recruitment 2026 अंतर्गत Assistant, Junior Personal Assistant, Upper Division Clerk आणि Stenographer या विविध पदांसाठी एकूण 244 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख … Read more