ISRO Recruitment 2026: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये सरकारी नोकरीचे मिळवू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ISRO Recruitment 2026 अंतर्गत Assistant, Junior Personal Assistant, Upper Division Clerk आणि Stenographer या विविध पदांसाठी एकूण 244 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2026 आहे. जर तुम्ही पदवीधर असाल, तर ही भरती तुमच्यासाठी उत्तम संधी ठरू शकते.
ISRO Bharti 2026 – थोडक्यात माहिती
- संस्थेचे नाव: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)
- भरतीचे नाव: ISRO Recruitment 2026
- जाहिरात क्रमांक: ISRO:ICRB:01(A-JPA):2026 (दि. 27 जुलै 2026)
- एकूण रिक्त जागा: 244
- अर्ज पद्धत: ऑनलाइन
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
पदांचे तपशील
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| असिस्टंट | 113 |
| ज्युनियर पर्सनल असिस्टंट | 81 |
| उच्च श्रेणी लिपिक (Upper Division Clerk) | 22 |
| स्टेनोग्राफर | 10 |
| असिस्टंट (अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्था) | 17 |
| ज्युनियर पर्सनल असिस्टंट (अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्था) | 01 |
| एकूण | 244 |
Read Also: नागपूर विद्यापीठ येथे 139 जागांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू
शैक्षणिक पात्रता
1) असिस्टंट
- किमान 60% गुणांसह पदवी
- संगणक वापराचे ज्ञान आवश्यक.
2) ज्युनियर पर्सनल असिस्टंट
- 60% गुणांसह पदवी किंवा
- 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा व स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून 1 वर्षाचा अनुभव
- इंग्रजी स्टेनोग्राफीचा वेग 60 शब्द प्रति मिनिट
- संगणक वापराचे ज्ञान आवश्यक.
3) उच्च श्रेणी लिपिक (UDC)
- 60% गुणांसह पदवी
- संगणक वापराचे ज्ञान आवश्यक.
4) स्टेनोग्राफर
- 60% गुणांसह पदवी किंवा
- 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा व 1 वर्षाचा अनुभव
- इंग्रजी स्टेनोग्राफी 60 शब्द प्रति मिनिट
- संगणक वापराचे ज्ञान आवश्यक.
5) असिस्टंट (स्वायत्त संस्था)
- 60% गुणांसह पदवी
- संगणक वापराचे ज्ञान आवश्यक.
6) ज्युनियर पर्सनल असिस्टंट (स्वायत्त संस्था)
- 60% गुणांसह पदवी किंवा
- 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा व 1 वर्षाचा अनुभव
- इंग्रजी स्टेनोग्राफी 60 शब्द प्रति मिनिट
- संगणक वापराचे ज्ञान आवश्यक.
Read Also: 1539 तलाठी पदांचा संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत आणि अर्ज प्रक्रिया
वयोमर्यादा
- 16 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे असावे.
- SC/ST: 5 वर्षे सूट
- OBC: 3 वर्षे सूट
- इतर प्रवर्गांना शासन नियमानुसार सवलत लागू राहील.
अर्ज शुल्क
- ₹500/-
नोकरीचे ठिकाण
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण भारतातील ISRO केंद्रांमध्ये केली जाऊ शकते.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड ISRO च्या नियमानुसार लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी (लागू असल्यास) आणि कागदपत्र पडताळणी यांच्या आधारे करण्यात येईल.
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज सुरू: सुरू
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2026 (रात्री 11:55 वाजेपर्यंत)
- परीक्षेची तारीख: नंतर जाहीर करण्यात येईल.
Read Also: रेल्वेमध्ये 4098 पदांची मेगाभरती! अधिक माहिती जाणून घ्या
महत्त्वाच्या लिंक्स
- अधिकृत जाहिरात (PDF): Click Here
- ऑनलाइन अर्ज: Apply Online
- अधिकृत वेबसाइट: Click Here
ISRO मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी ही भरती एक उत्कृष्ट संधी आहे. 244 रिक्त पदांसाठी देशभरातून अर्ज मागविण्यात आले असून केंद्र सरकारची नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून 16 ऑगस्ट 2026 पूर्वी ऑनलाइन अर्ज पूर्ण करावा आणि अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.