Pune Job Fair 2026: तरुणांना नोकरीची संधी! पुणे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
Pune Job Fair 2026: पुणे येथे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 12वे पंडित दिनदयाल उपाध्याय जॉब फेअर, दौंड अंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याद्वारे पात्र उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 50 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी मेळाव्याला उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ … Read more