IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत तब्बल 13217 पदांची मोठी भरती | IBPS Recruitment 2025
IBPS Recruitment 2025: आयबीपीएस (Institute of Banking Personnel Selection) ने सीआरपी आरआरबी-XII साठी आयबीपीएस क्लर्क आणि पीओ परीक्षेसाठी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर (ibps.in) एक सूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण १३,२१७ पदे भरली जाणार आहेत. ऑनलाइन नोंदणी १ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होईल आणि २१ सप्टेंबर २०२५ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असेल. पात्र … Read more