पंजाब आणि सिंध बँकेत ७५० जागांची भरती; 86,000 पर्यंत मिळेल पगार | Punjab and Sind bank recruitment 2025

Punjab and Sind bank recruitment 2025

Punjab and Sind bank recruitment 2025: पंजाब अँड सिंध बँकेने ‘लोकल बँक ऑफिसर्स’ या विविध पदांसाठी एकूण ७५० रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ०४ सप्टेंबर २०२५ पूर्वी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी, तुम्ही बँकेची अधिकृत वेबसाइट punjabandsindbank.co.in ला भेट देऊ शकता. पदांची माहिती: पदाचे नाव: लोकल … Read more