MPSC मार्फत पदवीधरांना विविध पदांसाठी नोकरीची संधी! | MPSC Group B Recruitment 2025

PSC Group B Recruitment 2025

MPSC Group B Recruitment 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ४३० पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यात ड्रग इन्स्पेक्टर, अधीक्षक, राज्य कर निरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी यांसारख्या पदांचा समावेश आहे. एकूण पदसंख्या: ४३० पदांनुसार तपशील: • … Read more