महिलांना मिळणार मोफत पीठाची गिरणी; असा करा अर्ज..! | Mofat Pithachi Girni Yojana 2025
Mofat Pithachi Girni Yojana 2025: ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या महिलांना मोफत पीठ गिरणी वाटप (Free Flour Mill Scheme) करण्याची योजना 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे, महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वबळावर व्यवसाय उभा करण्याची संधी देणे हा आहे. महिलांना स्वयंपूर्ण बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना शासनाकडून … Read more