मीरा-भाईंदर महानगरपालिकेत 358 जागांची भरती सुरू | MBMC Recruitment 2025

MBMC Recruitment 2025

MBMC Recruitment 2025: मीरा-भाईंदर महानगरपालिकेने (Mira Bhayandar Municipal Corporation) विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये लेखापाल, स्वच्छता निरीक्षक, बालवाडी शिक्षिका, परिचारिका आणि ग्रंथपाल यांसारख्या एकूण ३५८ जागांचा समावेश आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण ठाणे असेल. या भरतीमध्ये, पदाचे नाव, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, आणि शेवटची तारीख याबद्दल अधिक माहिती खालीलप्रमाणे … Read more