लातूर मल्टीस्टेट सोसायटी येथे अधिकारी, क्लर्क, सेवक पदांची भरती | Latur Multistate Society Bharti 2025

Latur Multistate Society Bharti 2025

Latur Multistate Society Bharti 2025: लातूर मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, लातूर, यांच्या आस्थापनेवर विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी, एच.आर. व्यवस्थापक, कायदेशीर सल्लागार, शाखा अधिकारी, लेखापाल, रोखपाल/लिपिक, टंकलेखक, सेवक आणि चालक अशा एकूण २७ पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना लातूर येथे नोकरीची संधी मिळेल. … Read more