लाडक्या बहिणींना जून महिन्याचे १५०० रुपये ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार! | Ladaki Bahin June Hapta
Ladaki Bahin June Hapta: महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत राबविली जाणारी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अतिशय लोकप्रिय ठरली आहे. या योजनेच्या मे महिन्यापर्यंतचे सर्व हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींचा खात्यावर जमा झाल्यानंतर, आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. योजना सुरू झाल्यापासून साधारणतः महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा त्यापुढील महिन्याच्या पहिल्या … Read more