IRCTC अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी | IRCTC Recruitment 2025
IRCTC Recruitment 2025: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड ने अप्रेंटिस पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. एकूण २८ रिक्त जागांसाठी ही भरती असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार ०२ सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. पदांनुसार जागा आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहेत: संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) – एकूण १८ जागा. यासाठी … Read more