भारतीय रेल्वेमध्ये तब्बल 30307 पदांची भरती | Indian Railway Bharti 2025
Indian Railway Bharti 2025: भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी रेल्वे भरती मंडळाने (RRB) एक सुवर्णसंधी आणली आहे. RRB NTPC ने विविध पदांसाठी एकूण ३०,३०७ रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. यामध्ये मुख्य व्यावसायिक आणि तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, कनिष्ठ लेखा सहाय्यक आणि टंकलेखक, तसेच वरिष्ठ लिपिक आणि टंकलेखक अशा पदांचा … Read more