इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अंतर्गत 390 विविध पदांसाठी भरती सुरू | Income Tax Department Recruitment 2025

Income Tax Department Recruitment 2025

Income Tax Department Recruitment 2025: प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. यामध्ये वित्तीय सल्लागार, संयुक्त निबंधक, उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, सहाय्यक निबंधक, वरिष्ठ खाजगी सचिव, लेखा अधिकारी, न्यायालय अधिकारी, खाजगी सचिव, कायदेशीर सहाय्यक, वरिष्ठ लेखाकार, स्टेनोग्राफर ग्रेड I, सहाय्यक, GSTAT आणि अप्पर डिव्हिजन लिपिक यांसारख्या पदांचा समावेश आहे. एकूण … Read more