10277 पदांची मेगा भरती; बँकिंग क्षेत्रात क्लर्क पदासाठी अर्ज सुरू | IBPS Clerk Recruitment 2025

IBPS Clerk Recruitment 2025

IBPS Clerk Recruitment 2025: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने कस्टमर सर्व्हिस असोसिएट (लिपिक) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. एकूण 10277 रिक्त जागा भरल्या जाणार असून, नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात असेल. पात्र उमेदवार १ ऑगस्ट २०२५ पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता … Read more