गृह मंत्रालय 10 वी पास साठी 4987 पदांची भरती; 69100/- पर्यंत पगार | IB Mega Recruitment 2025

IB Mega Recruitment 2025

IB Mega Recruitment 2025: इंटेलिजन्स ब्युरो (गृह मंत्रालय) ने नुकतीच “सुरक्षा सहायक/कार्यकारी” पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण ४,९८७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार https://www.mha.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया २६ जुलै २०२५ पासून सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्ट … Read more