तुमच्या खात्यात येतील १५,००० रुपये; मोदी सरकारने सुरू केली ‘ही’ खास योजना!
PM Vikasit Bharat Rojgar Yojana: स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशभरातील तरुणांना एक मोठी भेट दिली. त्यांनी देशातील तरुणांसाठी ‘पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना’ या नावाने एक लाख कोटी रुपयांची नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत सुमारे ३.५ कोटी तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जातील, असे … Read more