Latur Multistate Society Bharti 2025: लातूर मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, लातूर, यांच्या आस्थापनेवर विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी, एच.आर. व्यवस्थापक, कायदेशीर सल्लागार, शाखा अधिकारी, लेखापाल, रोखपाल/लिपिक, टंकलेखक, सेवक आणि चालक अशा एकूण २७ पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना लातूर येथे नोकरीची संधी मिळेल.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ३० ऑगस्ट २०२५ रोजी सर्व आवश्यक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे:
Advertisements
मुलाखतीचा पत्ता: लातूर मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुख्य कार्यालय काझी कॉम्प्लेक्स, अंबाजोगाई रोड, एस.टी. वर्कशॉप समोर, लातूर
पदांनुसार शैक्षणिक पात्रता:
- मुख्य कार्यकारी अधिकारी: M.Com, GDC & A
- विभागीय अधिकारी: B.Com/M.Com
- एच.आर. व्यवस्थापक: MBA (HR)
- कायदेशीर सल्लागार: LLB
- शाखाधिकारी: B.Com/M.Com
- लेखापाल: पदवीधर
- रोखपाल/लिपिक: पदवीधर
- टंकलेखक: पदवीधर
- सेवक: १०वी उत्तीर्ण
- चालक: १०वी उत्तीर्ण
अधिक माहितीसाठी, संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://laturmultistate.com/.
Advertisements
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |