DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! महागाई भत्त्यात ३-४% वाढ होण्याची शक्यता!
Government Employee DA hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. सरकारकडून लवकरच महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा करण्यात येणार असून, जुलै महिन्यापासून हा भत्ता वाढीव दराने लागू होण्याची शक्यता आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58 टक्क्यांपर्यंत होऊ शकतो. महागाई भत्त्यात किती वाढ अपेक्षित आहे? मे २०२५ मध्ये AICPI-IW … Read more