BOB Local Bank Officer Recruitment 2025: बँक ऑफ बडोदाने “स्थानिक बँक अधिकारी” (Local Bank Officer) पदासाठी एकूण २५०० रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ जुलै २०२५ आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर लॉगइन करावे.
पदांची माहिती आणि पात्रता:
♦ पदाचे नाव: स्थानिक बँक अधिकारी
♦ पदसंख्या: २५०० जागा
♦ शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
♦ वयोमर्यादा: उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे.
♦ वेतनश्रेणी: निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना रु. ४८,४८० ते रु. ८५,९२०/- पर्यंत वेतन मिळेल.
अर्ज शुल्क:
♦ सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी: रु. ८५०/- (जीएसटीसह) + पेमेंट गेटवे शुल्क.
♦ अनुसूचित जाती, जमाती, अपंग आणि महिला उमेदवारांसाठी: रु. १७५/- (जीएसटीसह) + पेमेंट गेटवे शुल्क.
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जुलै २०२५ आहे. अधिक माहितीसाठी कृपया बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://www.bankofbaroda.in/.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |

माझे नाव मनीष मुळे आहे. मी एक कंटेंट रायटर आहे आणि मागील 4 वर्षांपासून नोकरी, सरकारी योजना, इत्यादी महत्वाच्या विषयांवर ब्लॉग आर्टिकल लिहितो. आता मी kolgaonlive24.in या वेबसाइट साठी डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून काम करतो आहे.