SBI मध्ये 2964 जागांसाठी नोकरीची संधी! ₹48,480/- पगार, जाणून घ्या… अर्ज प्रक्रिया, पात्रता | SBI CBO Recruitment 2025

SBI CBO Recruitment 2025

SBI CBO Recruitment 2025: बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँक (State Bank of India) अंतर्गत ‘सर्कल बेस्ड ऑफिसर’ (Circle Based Officer) पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 2600 नियमित आणि 364 बॅकलॉग अशा 2964 रिक्त जागा उपलब्ध असून त्या भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात … Read more

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती; 85,000 पर्यंत पगार, जाणून घ्या..!

PCMC Recruitment 2025

PCMC Recruitment 2025: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत (Pimpri Chinchwad Municipal Corporation) पशुवैद्यकीय विभागामध्ये तात्पुरत्या स्वरूपात विविध पदांची भरती केली जात आहे. ही भरती थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी आपले अर्ज पोस्टाने किंवा व्यक्तिशः सादर करावेत असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. या भरती अंतर्गत एकूण 16 पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात … Read more

सरकारी नोकरीची मोठी संधी! DMER गट-क अंतर्गत 1107 जागांची भरती, वेतन 1.2 लाखापर्यंत; जाणून घ्या सर्व…

Mumbai DMER Recruitment 2025

Mumbai DMER Recruitment 2025: महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष आयुक्तालय (Directorate of Medical Education & Research) यांनी गट-क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे. ही भरती प्रक्रिया ‘स्पर्धा परीक्षा 2025’ या शीर्षकाखाली med-edu.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत भरण्यात येणारे पदे, शैक्षणिक पात्रता, … Read more

नवोदय विद्यालय समिती, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती; महिन्याला ₹44,900 मानधन, आजच अर्ज करा!

Navodaya Vidyalaya Samiti Pune Recruitment 2025

Navodaya Vidyalaya Samiti Pune Recruitment 2025: नवोदय विद्यालय समिती, प्रादेशिक कार्यालय, पुणे  (NVS) यांच्या अंतर्गत येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये शैक्षणिक सत्र 2025-26 साठी विविध पदांची भरती करण्यात येत आहे. या भारती अंतर्गत समुपदेशक (Counsellors) आणि वसतिगृह अधीक्षक (Hostel Superintendents) या पदांची करार पद्धतीवर भरती करण्यात येणार आहे. जवाहर नवोदय विद्यालये ही निवासी आणि सह शैक्षणिक … Read more

नितीन गडकरींची मोठी घोषणा, ₹3000 मध्ये वर्षभर टोल फ्री? फास्टटॅग वार्षिक पास कसा काढायचा? जाणून घ्या!

Nitin Gadkari Fastag Annual Pass

Nitin Gadkari Fastag Annual Pass: देशात नवीन टोल धोरण आणण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (Union Ministry of Road Transport and Highways) एक योजना तयार करत असल्याचे बोलले जात होते. वाहन धारकांचा देशांतर्गत प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी टोल संदर्भात काही नव्या सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री … Read more

RTMNU नागपूर विद्यापीठात 110 जागांची भरती! 40,000 रुपये पगार, अर्जाची शेवटची तारीख 28 जून

RTMNU Recruitment 2025

RTMNU Recruitment 2025: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. यासाठी एकूण ११0 पदे उपलब्ध आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ही नियुक्ती कंत्राटी स्वरूपाची आहे. उमेदवाराला रुजू झाल्याच्या तारखेपासून ते ३० एप्रिल, २०२६ पर्यंतच … Read more

मोफत संधी! UIDAI ने आधार अपडेटची मुदत वाढवली; जाणून घ्या प्रक्रिया आणि शेवटची तारीख!

Free Aadhaar update last date extended

Free Aadhaar update last date extended: युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI यांनी देशातील नागरिकांना त्यांचे आधार कार्ड मोफत ऑनलाईन अपडेट करण्यासाठी 14 जून 2025 ही अंतिम मुदत दिली होती. पण संपूर्ण देशभरातून अनेक नागरिकांना विविध कारणांमुळे आपले आधार कार्ड या वेळेमध्ये अपडेट करणे शक्य झाले नाही. त्यामुळे UIDAI ने ही मुदत वाढवून देण्याचा … Read more

अग्नीवीर परीक्षेचे हॉल तिकीट आले! वेळापत्रक, प्रवेशपत्र कसे डाउनलोड कराल? सर्व काही येथे वाचा!

Indian Army Agniveer Admit Card Download

Indian Army Agniveer Admit Card Download: इंडियन आर्मी कडून अग्नीवीर कॉमन एंट्रन्स एक्झाम 2025 चे वेळापत्रक आणि प्रवेशपत्र (Indian Army admit card 2025) जाहीर करण्यात आले आहे. इंडियन आर्मी अंतर्गत जनरल ड्युटी ट्रेडसमन, टेक्निकल, क्लर्क/स्टोअर किपर आणि जीडी महिला मिलिटरी पोलीस यांच्यासह अनेक पदांसाठी 30 जून ते 10 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात … Read more

RRB 2025 मेगा भरती सुरू! 6180 जागा, ₹29,200 पगार, पात्रता, अर्ज लिंक, सर्व काही एका क्लिकवर!

RRB Recruitment 2025

RRB Recruitment 2025: भारतीय रेल्वेमध्ये सुरक्षित आणि सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वे मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या रेल्वे भरती बोर्डाने (Railway Recruitment Board) विविध पदे भरण्यासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत संपूर्ण देशभरामध्ये 6180 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत तंत्रज्ञ ग्रेड III ही पदे भरण्यात … Read more

पदवीधरांना LIC HFL मध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या पात्रता, पगार आणि अर्ज…

LIC HFL Apprentice Recruitment 2025

LIC HFL Apprentice Recruitment 2025: एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL) कडून पदवीधर उमेदवारांसाठी प्रशिक्षणार्थी पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत देशातील LIC HFL च्या विविध कार्यालयांमध्ये एकूण २५० जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागेल. दिनांक 13 जून 2025 पासून या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू … Read more